ग्रामायण प्रतिष्ठानपाककला स्पर्धेत साक्षी ढोमणे प्रथम विजेती

ग्रामायण प्रतिष्ठान  नागरिकांना समाज परिवर्तनाशी जोडणारे व्यासपीठ! यांच्या वतीने मिलेट, रानभाजी व भारतीय खाद्य संस्कृती संबंधी विविध स्पर्धा 8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांचे पुरस्कार वितरण समारोह आज दि.1 ऑक्टोबर रोजी सरस्वती भवन,रामनगर येथे पार पडला.  आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे आपल्या महाविद्यालयाची ug final  विद्यार्थिनी साक्षी ढोमने  हिने 66 स्पर्धकामधून […]

Read More

“मेरी माटी मेरा देश” अमृत कलश यात्रा

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदमहावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर “मेरी माटी  मेरा देश” अमृत कलश यात्रा दि. 10 ऑक्टोबर २०२३ ला भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन, नागपूर, द्रव्यगुण विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय कार्यालय, पुणे आदेशित “मेरी माटी  मेरा देश” कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन  करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अमृत कलश हातात घेऊन यात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान  विद्यार्थ्यांना “पंच प्राण […]

Read More

गुदगत विकार ,स्थौल्य व मधुमेह  आयुर्वेद जनजागृती अभियान

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदमहावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर गुदगत विकार ,स्थौल्य व मधुमेह  आयुर्वेद जनजागृती अभियान भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय,नंदनवन,नागपूर आयुष संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याद्वारे आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत आज दि.10/10/2023 रोजी कायचिकित्सा विभाग व शल्य विभाग द्वारे ज्योतिबा माध्यमिक शाळा, हसनबाग ,नागपूर येथे  स्थौल्य व मधुमेह बद्दल  जनजागृती व निवारण तसेच गुदगत विकार बद्दल  जनजागृती व निवारण या विषयावर अभियान राबविण्यात […]

Read More

Ayurved Janjagruti Abhiyaan

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदमहावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर आयुर्वेद जनजागृती अभियान भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय,नंदनवन,नागपूरमहाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग,आयुष संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याद्वारे आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत आज दि.07/10/2023 रोजी स्वस्थवृत्त विभागा द्वारे स्वामी विवेकानंद शाळा, श्रीकृष्ण नगर,नागपूर येथे दिनचर्या व ऋतूचर्या वर कार्यक्रम घेण्यात आला.डॉ. गुल्हाने सर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी आदर्श दिनचर्या कशी असावी व त्याचे […]

Read More

Anti ragging week 11 august to 17 august

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदमहावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर अँटी रॅ वगंग सप्ताह भाऊसाहेब मुळक आयुर्वेदमहाविद्यालय,नंदनवन,नागपूर येथे अँटी रॅगिंग दिना निमित्य अँटी रॅगिंग सप्ताह (११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट) साजरा करण्यात आला. ११ ऑगस्ट ला कार्यक्रमाच्या पहिल्या_दिवशी स्वस्थवृत्त व योग विभागाच्या विभागप्रमुख डॉ रेहपाडे मॅडम यांनी रॅगिंग चे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १४ ऑगस्ट ला अँटी रॅगिंग विषयक पोस्टर […]

Read More

Central Agmark lab Visite

Today on 28 sep 23 Swasthvritta   visited Central Agmark lab along with 55 ug and pg students.  Dr.Manavi Sharma, assistant director guided us about how to maintain quality and purity of products and many more about adulteration

Read More

Pak-kala competition held by swasthavritta dep. in ganesh utsav.

Bhausaheb Mulak Ayurved Mahavidyalaya, Nandanvan, Nagpur. Competition organised by Swasthavritta Dep. On occasion of Ganesh chaturthi, at Bhausaheb Mulak Ayurved Mahavidyalaya,Nandanvan, Nagpur. Swasthavritta department organised a competition on‘Paushtik modak of millets making competition dated on 20-09-2023. Theprogramme was ingaurated by our Dean Dr Mukund Dive sir and Principal Dr YuvrajKale. UG, PG, and staff participated […]

Read More

Convocation ceremony2017 Batch BMAM, Nagpur

Today marked a glorious event in the history of Bhausaheb mulak ayurved mahavidyalaya with the marvellous convocation ceremony of 2017 batch. The programme was conducted flawlessly due to the remarkable efforts of all the students and was graced by the presence of dignitaries like Dr. Sanjeev choudhary, Director of MUHS and Mr. Dayashankar Tiwari, ex […]

Read More