भा. मु. फार्मसी कॉलेज येथे आयुर्वेद जनजागृती अभियान 

 महाराष्ट्र शासन वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग,आयुषसंचालनाय,मुंबई यांच्या द्वारे आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय,नंदनवन नागपूर द्वारे दिनांक 01 December 2023 ला महाविद्यालया तर्फे  भाऊसाहेब मुळक फार्मसी कॉलेज येथे कायचिकीत्सा विभाग प्रमुख डॉ तन्मने यांनी विद्यार्थ्यांना  एड्स जनजागृती व दिनचर्या बद्दल मार्गदर्शन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *