भव्य “मौखिक आरोग्य” शिबीर ( निदान,चिकित्सा व निःशुल्क औषधी वितरण )

  • April 24, 2024

भव्य “मौखिक आरोग्य” शिबीर
( निदान,चिकित्सा व निःशुल्क औषधी वितरण )

सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१ व
मंगलवार दि. १४ डिसेंबर २०२१
सं ९ ते १ वाजेपर्यंत

स्थळ:भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय,
स्वस्तवृत्त ओ.पी.डी, नंदनवन,नागपूर
खालील समस्यांवर उपचार केला जाईल.

१) तोंडाला वास येणे.
२) जीभेळ चव नसणे.
३)जिभेवर पांढरा थर साचणे.
४)तोंडाला पाणी सुटणे.
५)दातांना थंड व गरम स्पर्श सहन न होणे.
६)हिरड्यांना सूज येणे.
७)दातांवर डाग येणे.
८)दात पिवळे होणे.

EVENT INFO :

  • Start Date:April 24, 2024
  • End Date:April 24, 2024