भाऊसाहेब मुळक आयुर्वेद
महावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर

आयुर्वेद जनजागृती अभियान

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय,नंदनवन,नागपूर
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग,आयुष संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याद्वारे आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत आज दि.07/10/2023 रोजी स्वस्थवृत्त विभागा द्वारे स्वामी विवेकानंद शाळा, श्रीकृष्ण नगर,नागपूर येथे दिनचर्या व ऋतूचर्या वर कार्यक्रम घेण्यात आला.डॉ. गुल्हाने सर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी आदर्श दिनचर्या कशी असावी व त्याचे महत्व व डॉ.आगरकर मॅडम यांनी पौगंडा अवस्थेतील मुलामुलींना येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला स्वस्थवृत्त विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.रेहपाडे मॅडम, प्रपाठक डॉ. शिरभाते मॅडम,अधिव्याख्याता डॉ गजापुरे मॅडम ,पदव्युत्तर विद्यार्थी ,शल्य विभागाचे डॉ. रेवतकर सर व स्वामी विवेकानंद शाळेचे प्राचार्य कुकडे सर व तेथील शिक्षक वर्ग व वर्ग 5 ते वर्ग 10 चे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *