भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महादर्वद्यालयामध्ये संस्कृत संदहता दसद्ांत दर्वभागाच्या पिव्युत्तर दर्वद्यार्थ्ाांनी दिक्षक दिन साजरा केला. हा काययक्रम महादर्वद्यालाच्या प्राचायाय र्वैद्या दमना अलनेर्वार यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. काययक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दर्वभागाच्या प्रोफेसर र्व एच.ओ.डी. र्वैद्या कदर्वता िौलतकर या उपस्थित होत्या. तसेच काययक्रमाला अध्यापक र्वृंि उपस्थित होते.
काययक्रमाचे संचालन एम.डी. (स्कॉलर) दर्वद्यािींनी डॉ. स्वाती यांनी केले. काययक्रमास उपस्थित दिक्षकांचे दर्वद्यार्थ्ाांनी पुष्पगुच्छ िेऊन स्वागत केले.