मोफत रोगनिदान शिबिर
आज दिनांक ५/१०/२०२४ रोजी भाऊसाहेब मूलक आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल व राष्ट्रीय सेवा योजना ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान शिबिर उपचार नेत्र दंत तपासणी व रक्तदानशिबिराचे आयोजन करण्यात आले .हे शिबिर श्री शिव देवस्थान पंचकमेटी ईश्वर नगर रमणा मारोतीरोड नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.आज दिनांक ५/१०/२०२४ रोजी भाऊसाहेब मूलक आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल व राष्ट्रीय सेवा योजना ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान शिबिर उपचार नेत्र दंत तपासणी व रक्तदानशिबिराचे आयोजन करण्यात आले .हे शिबिर श्री शिव देवस्थान पंचकमेटी ईश्वर नगर रमणा मारोतीरोड नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.ह्या शिबिरामध्ये प्रमुखतः नेत्ररोग हृदय रोग स्त्रीरोग मधुमेह संधिवात जीर्ण रोग ब्लड प्रेशर दंतरोग वब्लड सुगरची तपासणी करण्यात आली
शिबिराचे आयोजन भा.मु.आ.महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ युवराज काळे सर व संहिता विभागाच्या प्राध्यापक डॉ भावना भलमे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले रा से यो अधिकारी डॉ क्षमा डोरले व सहाअधिकारी डॉ प्रेरणा खेडकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी खालील स्पेशलिस्ट उपस्थित होते डॉ महेंद्र अग्रवाल द्रार्पित शहा डॉ छाया तनमणे डॉ स्फृति दंडाले डॉ ओमप्रकाश गुल्हाने डॉ ममता गणोरकर डॉ अभिजीत प्रधान.
तसेच लायन्स क्लब ऑफ आयुर्वेद ची पीएसटी डॉ मृणाल थेटरे डॉ अमिता खोब्रागडे डॉ प्रशांत गणोरकर तसेच माननीय श्री प्रमोद रक्षमवारडिस्ट्रिक्ट ब्लड डोनेशन कोओरडिनेटर तसेच डॉ मंगेश भलमे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते
शिबिराचा प्रारंभ दीपप्रज्वलन व अथितींचे स्वागत करुन करण्यात आला सुमारे १२९ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला जीएसके ब्लड बँक व रा से योजना एकक भा मु आयुर्वेद महाविद्यालयतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हयात सुमारे १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले व रक्तदात्यना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या अश्याप्रकारे ह्या मोफत शिबिराचे आयोजन नवरात्री निम्मित्त करण्यात आले होते हे रोगदान उपचार शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाले शिबिरामध्ये प्रमुखतः नेत्ररोग हृदय रोग स्त्रीरोग मधुमेह संधिवात जीर्ण रोग ब्लड प्रेशर दंतरोग वब्लड सुगरची तपासणी करण्यात आली
शिबिराचे आयोजन भा.मु.आ.महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ युवराज काळे सर व संहिता विभागाच्या प्राध्यापक डॉ भावना भलमे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले रा से यो अधिकारी डॉ क्षमा डोरले व सहाअधिकारी डॉ प्रेरणा खेडकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी खालील स्पेशलिस्ट उपस्थित होते डॉ महेंद्र अग्रवाल द्रार्पित शहा डॉ छाया तनमणे डॉ स्फृति दंडाले डॉ ओमप्रकाश गुल्हाने डॉ ममता गणोरकर डॉ अभिजीत प्रधान.
तसेच लायन्स क्लब ऑफ आयुर्वेद ची पीएसटी डॉ मृणाल थेटरे डॉ अमिता खोब्रागडे डॉ प्रशांत गणोरकर तसेच माननीय श्री प्रमोद रक्षमवारडिस्ट्रिक्ट ब्लड डोनेशन कोओरडिनेटर तसेच डॉ मंगेश भलमे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते
शिबिराचा प्रारंभ दीपप्रज्वलन व अथितींचे स्वागत करुन करण्यात आला सुमारे १२९ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला जीएसके ब्लड बँक व रा से योजना एकक भा मु आयुर्वेद महाविद्यालयतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हयात सुमारे १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले व रक्तदात्यना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या अश्याप्रकारे ह्या मोफत शिबिराचे आयोजन नवरात्री निम्मित्त करण्यात आले होते हे रोगदान उपचार शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाले