महाराष्ट्र शासनवैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग,आयुषसंचालनाय,मुंबई यांच्या द्वारे आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय,नंदनवन द्वारे दिनांक 20 डिसेंबर 2023 ला आपल्या महाविद्यालया तर्फे मौजा बोटी तालुका रामटेक येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. युवराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातिल शालक्य विभाग ,कौमारभृत्य विभाग, कायचिकित्सा विभाग सहभाग झाले होते.
- 09 Jan
- 2024