भगवान धन्वंतरी जयंती व आझादी का अमृत महोत्सव

आज 2 Nov 2021 भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नंदनवन नागपुर येथे  भगवान धन्वंतरी जयंती व आझादी का अमृत महोत्सव निमित्त रक्तधातू वर्धक आहार मार्गदर्शन व प्रदर्षणी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी विविध पाक कला बनऊन आणल्या होत्या. विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना , अझादी का अमृत महोत्सव कमेटी व स्व विभाग मार्फत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अलनेवार मॅडम,डायरेक्टर डॉ दिवे सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.